Contact us

OFFICE EXPERT GURUJI COURSE New

"Unleash your true prowess with the Office Expert Guruji Course and become a master of productivity in the digital age!"

₹599

₹3,999

ABOUT THE COURSE

आपण शिक्षक असाल आणि आपल्याला MS OFFICE (WORD, EXCEL, POWERPOINT) मध्ये तसेच ऑफिसचे काम (SARAL , U-DISE, SHALARTH व इतर ) ऑनलाईन काम करण्यामध्ये एक्सपर्ट बनायचे असेल तर खास GENIUS ACADEMY तर्फे आम्ही हा ऑफिस एक्सपर्ट गुरुजी कोर्स घेऊन आलेलो आहोत.📌 कालावधी - दि. 20 जुलै ते 29 जुलै 2025 ( एकूण 10 दिवस )
📌 वेळ : रात्री 7.30 ते 8.30
📌 प्लॅटफॉर्म - ZOOM
📌 रेकॉर्डिंग : लाईफटाईम
📌 आतापर्यंत 25+ कोर्स यशस्वी घेण्याचा अनुभव🙏 मोफत :-
📌 या कोर्स सोबत तुम्हाला जनरल रजिस्टर सॉफ्टवेअर, निकाल सॉफ्टवेअर, शालेय पोषण आहार सॉफ्टवेअर मोफत देण्यात येईल.
➖➖➖➖➖
📌 काय शिकायला मिळेल?
🖥️ MS WORD मध्ये वर्डची संपूर्ण माहिती, अर्ज, पत्र टाइप करणे, PDF बनविणे, प्रश्नपत्रिका टाइप करणे, ऑफिसियल टप्पे तयार करणे.
🖥️ EXCEL मध्ये याची संपूर्ण माहिती, फॉर्म्युला सह टप्पे तयार करणे, छोटे छोटे सॉफ्टवेअर बनविणे, व इतर माहिती
🖥️ POWETPOINT ची संपूर्ण माहिती, PPT बनविणे, KBC QUIZ तयार करणे, गेम्स बनविणे, AI चा वापर करून एका मिनिटात PPT तयार करणे व इतर माहिती.
📲 आपल्या शाळेचे ऑनलाईन कामे करावे लागतात यात saral प्रणाली, U-DISE पोर्टल, पगाराची शालार्थ प्रणाली, Google फॉर्म तयार करणे व भरणे इत्यादी गोष्टीत expert केले जाईल.

Syllabus

Reviews and Testimonials